हरभरा खाण्याचे फायदे




हरभरा खाण्याचे फायदे :- 

  • हरभरा थंड, रुक्ष, हलका व तुरट असतो. 
  • त्याच्या शौच रोखणे, वायुकारक, पित्तनाशक, रक्तविकार, कफ, ताप दूर करण्यासाठी उपयोग होतो. 
  • रात्री पाणी न पीता थोडे भाजलेले चणे खाऊन झोपल्याने खोकला कमी होतो.
     
  • रात्री थोडे भाजलेले चणे खाऊन त्यावर गरम पाणी पिल्याने बसलेला आवाज मोकळा होतो. 
  • सुरेल आवाजासाठी गुळ व चणे उपयुक्त आहे. 
  • गरमागरम फुटाणे खाल्ल्याने मुल्व्याधामधून स्त्रवणारे रक्त बंद होते. 

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips