उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण मिळण्यासाठी टिप्स



  •  हायड्रेटेड रहा : 
          उन्हाळ्यात जास्त पाणी पीने गरजेचे आहे, दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या आणि साखरयुक्त पेये टाळां. ज्यामुळे शरीराचे निर्जलीकरण होते. जर तुम्ही जास्त साधे पाणी पीत नसाल तर काकडी किंवा इतर फळे कापून ते पाणी पिया.
 

  • हलके कपडे घाला : 
        उन्हाळ्यात शक्यतो हलके म्हणजेच सैल, सुती किंवा तागाचे कपडे घालणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून घाम लवकर सुकतो आणि शरीर थंड राहते. तसेच कपड्यांचे हलके रंग निवडा. जेणेकरून उष्माघाताचा त्रास होणार नाही. 

  • घर थंड ठेवा : 
       उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी खिडक्यांना जाड पडदे किंवा पट्ट्या लावा जेणेकरून सूर्यप्रकाश घरात येणार नाही. घरामध्ये एसी नसल्यास पंखा चालू ठेवा. शरीर थंड ठेवण्यासाठी दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा थंड पाण्याने अंघोळ देखील करू शकता.
 

  • अति उष्णतेत बाहेर पडू नका : 
        सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेस उष्णतेचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. अशा वेळी घरी किंवा ऑफीसमध्ये राहणे चांगले, जर तुम्हाला बाहेर जायचे असेल तर सावलीत राहण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्यापासून तुमचे डोके, चेहरा आणि मान संरक्षित ठेवण्यासाठी टोपी घाला. 

  • आजारी किंवा वृद्ध लोकांची विशेष काळजी घ्या : 
         उन्हाळ्यात आपल्या कुटुंबातील आजारी किंवा वृद्ध ब्य्क्तींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना शांत ठेवण्यास मदत करा. त्यांना त्यांच्या दैनंदिन कामात मदत करा. 

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips