पाठीत चमक भरणे उपाय



 



पाठीत चमक भरणे म्हणजे काय ? 

पाठीत चमक भरणे म्हणजे अचानकपणे पाठीला ताण पडणे आणि जर हालचाल झाली तर पाठीमध्ये वेदना होणे. पाठीत चमक भरण्याची काही सामान्य कारणे आहेत जसे कि एखाद्या व्यक्ती सतत खुर्चीवर बसून काम करत असेल तर त्या व्यक्तीला या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर एखादा व्यक्ती सतत उभे राहून काम करत असेल आणि तर त्या व्यक्तीला वाकताना पाठीत चमक भरू शकते.  

पाठीत चमक भरण्याची कारणे :- 

पाठीत चमक भरणे म्हणजे अचानकपणे पाठीला ताण पडणे आणि जर हालचाल झाली तर पाठीमध्ये वेदना होणे. किंवा पाठ आखडणे. पाठीत चमक भरण्याच्या या समस्येमुळे अनेक लोक त्रस्त असतात पण काही वेळा हि समस्या कमी हालचाली मुले किंवा व्यायामाच्या अभावामुळे उद्भवू शकते. याची कारणे आपण खाली पाहणार आहोत. 

  • एखादा व्यक्ती सतत खुर्चीवर बसून काम करत असेल तर त्या व्यक्तीला या समस्येला सामोरे जावे लागते कारण एके ठिकाणी बसून त्या व्यक्तीच्या पाठीवर ताण पडतो. 
  • हि समस्या कमी हालचाली मुळे किंवा व्यायामाच्या अभावामुळे उद्भवू शकते. 
  • त्याचबरोबर एखादा व्यक्ती सतत उभे राहून काम करत असेल आणि तर त्या व्यक्तीला वाकताना पाठीत चमक भरू शकते. 
  • मणक्याचे कडकपणा आणि स्नायू कमकुवत झाल्यामुळे देखील पाठीत चमक भरू शकते. 

पाठीत चमक भरणे यावर उपाय :- 

पाठीत चमक भरणे म्हणजे अचानकपणे पाठीला ताण पडणे आणि जर हालचाल झाली तर पाठीमध्ये वेदना होणे. किंवा पाठ आखडणे. पाठीत चमक भरण्याच्या या समस्येमुळे अनेक लोक त्रस्त असतात पण काही वेळा हि समस्या कमी हालचाली मुले किंवा व्यायामाच्या अभावामुळे उद्भवू शकते. 

  • पूर्वीच्या काळापासून अवयव दुखीवर केला जाणारा एक जुना उपाय म्हणजे गरम मिठाचे पाणी. जर एखाद्या व्यक्तीला पाठीत चमक भरण्याची समस्या असेल तर त्या व्यक्तीने आपल्याला त्या अवयवांवर ओतता येईल असे पाणी गरम करा आणि त्या पाण्यामध्ये मीठ घाला आणि ते पाणी तुमच्या पाठीवर ओतून घ्या आणि प्रयोग तुमची समस्या या समस्येला थोडा आराम मिळेल. 
  • जर तुम्हाला पाठीत चमक भरणे हि समस्या सतत उद्वभवत असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाने, ऑलिव्ह तेलाने किंवा खोबरेल तेलाने तुमची पाठ मसाज करा. यामुळे देखील पाठीत चमक येण्याच्या समस्येला आराम मिळतो आणि पाठ हलकी होते. 
  • पाठीमध्ये चमक भरणाऱ्या व्यक्तीने जर आपली पाठ बर्फाने शेकली तरी देखील तुमच्या पाठीला आराम मिळू शकतो. 
  • पाठीला चमक भरणाऱ्या व्यक्तीला रोज पुरेपूर विश्रांती मिळाली पाहिजे यामुळे पाठीत चमक भरण्याची समस्या थोडी कमी होऊ शकते. 
  • लवंग मध्ये देखील दाहक विरोधी गुणधर्म असतात म्हणून लवंग देखील पाठीत चमक भरणे या वर उपयुक्त ठरू शकते. एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये ५ ते ६ लवंग घाला आणि ते पाणी चांगले उकळा म्हणजेच लवंगचा आर्क त्यामध्ये उतरेपर्यंत उकळा आणि पाणी उकळले कि ते गळून घ्या आणि त्या पाण्याचे तापमान थोडे कमी होऊ द्या जेणेकरून ते पाणी पाठीवर ओतता येईल. ते पाणी पाठीवर रोज ओतून घ्या. 

Comments

Popular posts from this blog

पेट दर्द के लिए घरेलू उपचार Hindi Helth Tips

पेट की समस्याओं का इलाज है हिंग का पानी, पाचन करे दुरुस्त, कब्ज करेगा झट से दूर

आयुर्वेदिक टिप्स