चवळीचे फायदे





चवळीचे फायदे पुढीलप्रमाणे :-

  • मोठी चवळी अधिक गुणकारी असते.
  • चवळ्या वाफवूनही खाल्ल्या जातात. वाफवलेल्या चवल्या तेलात मिसळून खाल्याने त्या गोड लागतात व त्यांच्या गुणातही वाढ होते.
  • चवळी जड, मधुर, तूरट, रुक्ष, तृप्तिदायक, मळ बांधून आणणारी, वायुकारक आणि रुची निर्माण करणारी असते.
  • चवळीमुळे मातेचे अंगावरचे दुध वाढते तसेच बळही वाढते.
  • चवळीमुळे शौचाचे प्रमाणही वाढते.
  • चवळीची भाजी हलकी, रेचक व गॅॅस उत्पन्न करणारी असते.  

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips