किडनी स्टोनवर उपाय


 

किडनी स्टोन वर उपाय खालील प्रमाणे आहेत :
 

  1. किडनीस्टोनचे प्रकार वेगवेगळे आहेत. यावर काही प्रमाणात का होईना पण, घरगुती उपायही करता येतात.
  2. केळ्यात बी-६ नावाचे जीवनसत्व असते. या जीवनसत्वामुळे मुत्र खड्यांच्या निर्मितीला आळा बसतो. तसेच किडनी स्टोन झालेल्यांना केळ्याच्या सेवनाने आराम पडतो. 
  3. ओवा किडनी स्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून काम करू शकतो. त्यामुळे आहारात, मसाल्याच्या रुपात ओव्याचा समावेश असावा असा डॉक्टरही सल्ला देत असतात. कारण, लघवीला चालना देण्यात ओवा मदतकारी ठरतो.
     
  4. तुळस घालून नियमित चहा घेतल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो. तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते. 
  5. द्राक्षे खावीत किडनी स्टोनवर द्राक्षांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. द्राक्षात अलबुमीन आणि सोडियम क्लोराईड यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे किडनी स्टोन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी फळांमध्ये द्राक्षांना प्राधान्य द्यावे.   

Comments

Popular posts from this blog

Use of Ritha

Side effects of eating too much mango English helth Tips

Jujube