चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय...

  

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय -

            सर्वांनाच आपल्या चेहऱ्यावरील डाग कोणालाही नको असतात. आपला चेहरा क्लीन, गोरा आणि चमकदार करण्यासाठी महिला बरेच  पर्यंत करतात. पण कधी आरोग्यामुळे तर कधी सूर्यकिरणांमुळे तुमच्या चेहऱ्यावर कधी ना कधीतरी डाग पडतातच. अशा डागांमुळे चेहरा खूपच काळसर दिसू लागतो. या अडचणींपासून सुटका हवी असल्यास, आम्ही तुम्हाला १२ घरगुती उपाय ( Chehryasathi Gharguti Upay ) सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा चेहरा क्लीन आणि चमकदार होण्यास मदत होईल. खर तर चेहरा निस्तेज होण्याची काही कारणे आहेत. धूळ, सतत प्रदूषण, चेहऱ्यावर तेल जमणे, चेहऱ्यावर घाण जमा होणे हि अत्यंत महत्व्वाची आणि मुख्य कारणे आहेत ( Common Causes Of  Dull Skin ) ज्यामुळे चेहरा निस्तेज होतो. पण यावर तुम्ही अगदी सहजपणाने घरगुती उपाय करून चेहरा अधिक स्वच्छ, गोरा आणि चमकदार बनवू शकतो. चेहरा उजळण्यासाठी घरगुती ( Chehra Ujalnyasathi Gharguti Upay ) आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत.  

1. ऑलिव्ह ऑईल ( Oilve Oil ) :- 

     साहित्य :-

  • एक चमचा ऑलिव्ह ऑईल 
  • एक स्वच्छ टॉवेल 
  • एक मग कोमट पाणी 

       कसा कराल उपाय :- 

  • आपल्या हातावर एक चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या आणि पूर्ण चेहऱ्याला लावा आणि मग हलक्या हाताने मालिश करा. 
  • त्यानंतर कोमट पाण्यात टॉवेल भिजवा आणि आपला चेहरा पुसून घ्या.
  • हा प्रयोग तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर रात्री झोपण्यापूर्वी नियमित करा.
      फायदा :- 

              यामुळे नक्की चेहरा कसा उजळेल असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर तुमच्यासाठी ऑलिव्ह ऑईल हे चांगले उत्तर आहे. चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय ( Chehra Sathi Gharguti Upay ) करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा नक्की वापर करा. ऑलिव्ह ऑईलमध्ये अँँटीऑक्सिडंंट असून त्वचेवरील कोशिकांना फ्री रॅॅडिकल्सपासून वाचविण्याचे काम करते. एनसीबीआयच्या संकेतस्थळावर प्रकाशित एका शोधानुसार, ऑलिव्ह तेलामध्ये अँँटििइन्फ्लेमेटरी गुण आढळतात. हे हलकी जमख भरण्यासाठी आणि त्वचेवरील वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते. तसच एका शोधानुसार, ऑलिव्ह ऑईलचा उपयोग सुर्याच्या किरणांंपासून होणारी त्वचेची हानी कमी करण्यासाठीही होतो. यामुळे चेहरा अधिक हायट्रेड आणि मॉॉयस्चराईज करण्यास मदत मिळते आणि चेहरा उजळण्यासाठीही याचा फायदा होतो. 

२. कोरफड जेल ( Aloe Vera ) :- 

     साहित्य :-

            एक चमचा कोरफड जेल 

      कसा करा उपाय :- 

  • रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेलने चेहऱ्याला हलक्या हाताने मालिश करा. 
  • तसच ठेवा आणि झोपा 
  • सकाळी उठून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा 
       फायदा :-

                 कोरफडमध्ये त्वचेला फायदा करून देणारे अनेक घटक आढळतात. यामध्ये केवळ जखम भरणारे गुण नाहीत तर त्वचेला मॉईस्चराईज करणारे गुणही आहेत. कोरफडमध्ये अँँटििएजिंंग गुण असून चेहरा अधिक तजेलदार आणि चमकदार करण्यासाठी याचा उपयोग होतो. चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय करताना ( Chehryasathi Gharguti Upay ) तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. याचे गुण चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि यातील अँँटििअॅॅक्ने  गुण चेहऱ्यावरील मुरूमंं कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसच चेहरा अधिक मऊ आणि मुलायम बनविण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

३. ग्रीन टी ( Green Tea ) :-  

     साहित्य :- 

  • एक चमचा ग्रीन टी अथवा एक ग्रीन टी बॅॅग 
  • एक कप पाणी 
  • दोन चमचा पिठी साखर 
  • एक चमचा मिल्क क्रीम अथवा दुुधाची साय 

       कसा करा उपाय :- 

  • पाणी उकळा आणि ग्रीन टी त्यात उकळून घ्या. हे पाणी थंड करून घ्या. 
  • थंड झाल्यावर त्यात पिठी साखर आणि दुधाची साय अथवा मिल्क क्रीम मिक्स करा
  • हे मिश्रण तुम्ही स्क्रबप्रमाणे चेहऱ्याला लावा 
  • १० मिनिट्स झाल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि स्वच्छ करा 
  • हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून एक अथवा दोन वेळा लावा. 
          फायदा :- 

                    आरोग्यासाठी ग्रीन टी चे अनेक फायदे होतात. पण त्वचेसाठीही तुम्ही याचा फायदा करून घेऊ शकता. चेहरा उजळविण्यासाठी घरगुती उपाय ( Chehryasathi Upay ) कारण असाल तर तुम्ही ग्रीन टी चा नक्की वापर करा. यामधील पॉॉलिफेनोल्स सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेला वाचवते आणि त्वचेच्या कॅॅन्सरसारख्या आजारापासूनही दूर राखण्यास मदत करते. इतकच नाही तर प्रिमॅॅच्युुुअर एजिंगपासूनहीी रक्षण करते. त्वचेतून निघणाऱ्या तैैलीय पदार्थांपासून रोखन्यासही ग्रीन टी चा वापर होतो. यामुळे मुरूमं होत नाहीत. चेहऱ्यावर अधिक चमक आणण्यासाठी तुम्ही याचा नक्की वापर करून पाहा.  

४. उटणे ( Ubtan ) :-  

    साहित्य :- 

  • १ कप मसूर डाळ अथवा बेसन 
  • पाव कप कच्चा तांदूळ 
  • ८-९ बदाम 
  • अर्धा कप दलिया 
  • चिमूटभर हळद 
  • पाणी अथवा गुलाबपाणी 
       कसा करा उपाय :- 

  • मसूर डाळ अथवा बेसन, तांदूळ आणि बदाम वेगवेगळे मिस्करमधून काढून त्याची पावडर करून घ्या 
  • ही पावडर केल्यावर त्यात दलिया आणि हळद मिस्क करा 
  • त्यात पाणी अथवा गुलाबपाणी मिस्क करून पेस्ट तयार करा 
  • ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि सुकल्यावर पाण्याने स्वच्छ तोंड धुवा 
  • तुम्ही ही पेस्ट मान, गळा आणि हातावरही लाऊ शकता 
  • दर १० दिवसाने एकदा याचा प्रयोग करा.   
         फायदा :- 

                  चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय करताना ( Chehra Sathi Ghaeguti Upay ) तुम्ही उत्तम उपाय वापरू शकता तो म्हणजे घरगुती उटणे. त्वचेचे सौंंदर्य वाढविण्यासाठी अनादी काळापासून उटण्याचा वापर करण्यात येत आहे. हा उटन्यामधील डाळ, तांदूळ आणि दलीयामुळे त्वचेतील घाण निघण्यास मदत मिळते. तसच हे स्क्रबप्रमाणे काम करते. चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. यातील हळद ही अँँटिसेफ्टिक असून चेहऱ्याला उजळपणा मिळवून देते. तसच विटामिन ई युक्त बदाम हे एजिंगची समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतात.

५. नारळाचे तेल ( Coconut Oil ) :-

    साहित्य :- 

  •  नारळाचे तेल 
      कसा करा उपाय :-

  •  थोडेसे नाराळाचे तेल घ्या आणि संपूर्ण चेहरा आणि मानेला लावा 
  • रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ह प्रयोग करा ( तेलकट त्वचा असेल तर तर याचा उपयोग करू नका ) 
      फायदा :-

             चेहऱ्यावर उजळपणा आणण्यासाठी काय करायचे असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर चेहरा उजळविण्यासाठी घरगुती उपाय करताना नारळाच्या तेलाचा वापर करा. घरात सगळ्यांकडेच हे उपलब्ध असते. नारळाचे तेल हे नैैसर्गिक मॉईस्चराईजरप्रमाणे काम करते. तसच सेरोसीस आणि एक्झिमासारख्या त्वचेसंबंधी रोगसाठीही हे फायदेशीर ठरते. नारळाच्या तेलामुळे त्वचेला थंडावा प्राप्त होतो. तसच प्रदूषण आणि उन्हापासुनाची चेहऱ्याचे संरक्षण करण्यास मदत मिळते. चेहऱ्यावर वाढत्या वयाचा परिणाम कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो. 

६. टॉमेटो ( Tomato ) :-   

     साहित्य :- 

  • अर्धा टोमॅॅटो 
  • एक चमचा चंदनाची पावडर 
  • चिमुटभर हळद 
     कसा करा उपाय :-

  • टोमॅॅटो कापून घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करा. त्याआधी त्यातील बी काढून टाका
  • या तुकड्यांमध्ये चंदन पावडर आणि हळद मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्या 
  • ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि १५ मिनिट्स तसच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा 
  • आठवड्यातून एक ते दोन वेळा हि पेस्ट तुम्ही नियमित स्वरुपात वापरा. 
     फायदा :- 
              चेहऱ्यावर उजळपणा आणण्यासाठी टोमॅॅटोचा वापर तुम्ही अशा प्रकारे करून पाहा. यामध्ये लायाकोपीन असते जे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून चेहरा निस्तेज होण्यापासून रोखते. तसच तुम्ही टोमॅॅटोचा फेसपॅॅकही यासाठी वापरू शकता. 

७. पपई ( Papaya ) :- 
    


Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips