- Get link
- X
- Other Apps
भूक लागत नसेल / भूक लागत नसेल तर करा हे सोपे आठ उपाय, जेवल्याशिवाय राहणार नाहीत
अनियमित दिनचर्या आणि चुकीच्या खान-पानामुळे अॅसिडिटी, गॅसच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांमुळे हळूहळू भूक कमी होऊ लागते. भूक कमी झाल्यामुळे शरीराला पाहिजे तेवढा आहार मिळत नाही, ज्यामुळे इतर आजार होण्याची शक्यता वाढते. तुम्हालाही भूक न लागण्याची समस्या असेल तर येथे सांगण्यात आलेले उपाय तुम्हाला लाभदायक ठरू शकतील.
1 - जेवणाच्या एक तास अगोदर पंचसकार चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास चांगली भूक लागते.
2 - रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास सकाळी पोट साफ होते आणि भूक वाढते.
3 - जेवण झाल्यानंतर ओव्याचे चूर्ण थोड्याशा गुळासोबत कोमट पाण्यातून घेतल्यास जेवण सहजतेने पचते आणि योग्य वेळेला भूक लागते.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment